Sunday, August 31, 2025 08:25:40 AM
लातूरच्या एकुर्गा शाळेच्या सहा खोल्या जीर्ण झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. शाळेकडे लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-25 16:00:54
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तत्काळ करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेच्या वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.
2025-04-03 20:01:41
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम चित्रपटातील डायलॉगवर रिल्स केल्याची धक्कादायक घटना घडली.
2025-01-03 20:15:51
दिन
घन्टा
मिनेट